करंजाळी येथे अनुदानावर गहू आणि हरभरा बियाणे उपलब्ध - Wheat and gram seeds available on subsidy at Karanjali

करंजाळी येथे अनुदानावर गहू आणि हरभरा बियाणे उपलब्ध

करंजाळी येथे अनुदानावर गहू आणि हरभरा बियाणे उपलब्ध - Wheat and gram seeds available on subsidy at Karanjali


करंजाळी, 3 नोव्हेंबर 2023:

करंजाळी येथील दुर्गानाथ गावंडे आणि गवळी मॅडम यांच्या कृषी सेवा केंद्रावर अनुदानावर गहू आणि हरभरा बियाणे उपलब्ध आहे. या बियाण्यावर 50 टक्के अनुदान दिले जाईल.

इच्छुक शेतकऱ्यांना गहू आणि हरभरा बियाणे यांचे वाटप प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वानुसार करण्यात येईल.

बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना 7/12, आधार कार्ड आणि पॅनकार्डची झेरॉक्स प्रत सोबत आणावी लागेल.

बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना कृषी सेवा केंद्रावर संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post